• A leading institute for IAS Examination!

नीतिशास्त्र (Target 125+) Batch

नीतिशास्त्र (Target 125+) Batch

बॅचची वैशिष्ट्ये

सिद्धांत (Theory)

८ सत्रे (५ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६)

केस स्टडी (Case Study)

४ सत्रे (१९ जानेवारी ते २२ जानेवारी २०२६)

शिकवण्याचे स्वरूप

दररोज २ तास शिकणे + अर्धा तास थेट लेखन आणि मूल्यांकन (३ प्रश्न)

  • तीन विभागीय चाचण्या (मूलभूत स्तराचे प्रश्न)
    1. चाचणी-१ (सिद्धांत भाग १ – १३ प्रश्न)
    2. चाचणी-२ (सिद्धांत भाग २ – १३ प्रश्न)
    3. चाचणी-३ (६ केस स्टडी)
  • पूर्ण लांबीची चाचणी -१ (प्रगत स्तर)
  • पूर्ण लांबीची चाचणी -२ (प्रगत स्तर)

ही बॅच नक्की कशी राबवली जाणार आहे ?

  • अभ्यासक्रमाची सखोल व्याप्ती (Comprehensive Syllabus Coverage)
  • केस स्टडीजवर विशेष प्रभुत्व (Mastering Case Studies)
  • उत्तर लेखन सराव आणि मूल्यमापन (Answer Writing & Evaluation)
  • चाचणी मालिका (Test Series)
  • अभ्यास साहित्य आणि मार्गदर्शन (Study Material & Mentoring)
Left Menu Icon